उर्फीच्या कपड्यांवर अलका यांचं मोठं वक्तव्य | Alka Kubal Talked About Urfi Javed's Outfit

2023-02-08 7

अभिनेत्री अलका कुबल यांनी उर्फी जावेदच्या कपड्यावर मोठं वक्तव्य केलंय. काय म्हणाल्या अलका पाहूया या व्हिडीओमध्ये.